ग्रामपंचायत नेर्ली
"स्वच्छ व सुंदर गांव"
(स्थापना १९५६)
दृष्टीक्षेपात लोकसंख्या
0
+
एकूण लोकसंख्या
0
+
शिक्षित लोकसंख्या
0
+
अशिक्षित लोकसंख्या
0
+
कामगार लोकसंख्या
गावाबद्दल
गावाबद्दल माहिती व इतिहास!
नेर्ली हे गाव कडेगाव तालुक्यात स्थित असून त्याचा इतिहास अतिशय प्राचीन आहे.
गावाचे नाव येथील ग्रामदेवता नेर्लीग देवस्थानावरून पडले आहे.
या देवस्थानामुळे गावाला धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख लाभली आहे.
गावातील पिरबियाबानी दर्गा संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध असून दरवर्षी येथे मोठा उरूस भरतो.
नेर्ली हे श्रद्धा, एकता आणि परंपरेचे प्रतीक मानले जाते.
उत्कृष्ठ सेवा
गावातील उत्कृष्ठ सेवा व योजना
बातम्या व माहिती
सूचना विभाग
तक्रार निवारण विभाग
अभिप्राय विभाग
- पत्ता-: मु.पो.नेर्ली,
ता .कडेगांव जि.सांगली - ग्रामपंचायत अधिकारी: +९१ ७७०९८५३०१७
- ईमेल: gpnerlikadegaon@gmail.com
महत्वाच्या लिंक
सूचना मिळावा
ग्रामपंचायतीच्या सूचना व बातम्या इमेल वर मिळवण्यासाठी येथे इमेल प्रविष्ठ करा!